वाठोडे केंद्रातील प्रेमलता माध्य. विद्या. वाठोडे ता. शिरपूर जि. धुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी १०वी च्या परीक्षेत मारली मोठी भरारी.
आज दि. २९ जुलै २०२० रोजी इयत्ता १० वी चा निकाल लागला आणि त्यात समाज हितसंवर्धक मंडळ धुळे संचालित प्रेमलता माध्य. विद्या. वाठोडे ता. शिरपूर जि. धुळे चा एस. एस. सी. परीक्षा मार्च 2020 चा निकाल 95.23% एवढा लागला असून विशेष प्रविण्यासह 7 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 10 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. प्रवीणसिंह राजपूत, संस्थेचे सचिव मा. दिनेशसिंह राजपूत, व कार्यकारी मंडळ व मुख्याध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थी:-
1. प्रथम :- कु. भाग्यश्री संजयसिंग चौधरी 84.60%
2. द्वितीय:- सिद्धार्थ पितांबर घोडासे 83.20%
3.तृतीय:- नितीन महेबुब पावरा 82.60%
शाळेच्या यशा बद्दल वाठोडे केंद्राकडून शाळेचे, संपूर्ण कर्मचारी वर्गाचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. 💐💐💐💐💐💐💐💐
प्रथम | द्वितीय | तृतीय | ||
|
No comments:
Post a Comment