Tuesday, November 26, 2019

    जिल्हा परिषद केंद्रशाळा वाठोडे येथे संविधान दिवस  साजरा



आज दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा परिषद केंद्रशाळा वाठोडे येथे सविंधन दिन साजरा करण्यात आला. प्रथम मुख्याध्यापक श्रीमती सैंदाने मॅडम यांनी संविधानाचे महत्व सांगितले. श्रीमती चव्हाण मॅडम यांनी संविधानाची निर्मिती कशी झाली या विषयी विद्यार्थ्यांना अवगत करवून दिले. श्री. सोनवणे सरांनी सविधनाचे वाचन करून घेतले. शाळेत आपण  दररोज संविधान म्हणतात हे विद्यार्थ्यांनी सांगितले. 
                    तद्नंतर विद्यार्थ्यांनी संविधान म्हंटले. संविधान लेखनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच मुलांना संविधान विषयी माहिती ऑनलाइन दाखविण्यात आली. संविधान गीते देखील विद्यार्थ्यांनी मनपूर्वक ऐकली.


  संविधान म्हणताना जिल्हा परिषद केंद्रशाळा वाठोडे येथील विद्यार्थी



विद्यार्थी  संविधानाचे लेखन करताना






No comments: