थाळनेर येथिल *इलिट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100%*
शाळेच्या पहिल्याच दहावीच्या बॅचच्या एक विद्यार्थिनी *कु.प्राची सुरेंद्र पाटील* हिने 90.40 % गुण प्राप्त केले व *
*बाकी विद्यार्थ्यांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण***
*90.40 टक्के - १ विद्यार्थी*
*85 - 90 टक्के- १३ विद्यार्थी*
*78-84 टक्के - १ विद्यार्थी*
*बारावीच्या घवघवीत शंभर टक्के यशानंतर दहावीच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळवले अभूतपूर्व यश* !!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा दहावीचा निकाल आज संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला असून ह्यात थाळनेर येथिल ईलिट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलच्या पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी 100% निकाल नोंदवून घवघवीत यश संपादन केले. शाळेची दहावीची ही पहिलीच बॅच असल्याने विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे !
* *आदरणीय विस्तार अधिकारी मा. आव्हाड साहेब, केंद्रप्रमुख मा. कोळी साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन यशस्वी विद्यार्थ्यांना लाभले***
संस्थेचे अध्यक्ष *अण्णासाहेब श्री. छगन गोधा तेले , मार्गदर्शक श्री भिकाअण्णा तेले, मार्गदर्शक श्री अविनाश तेले, प्राचार्य प्रमोद पाटील, प्राचार्य अश्फाक पठाण* शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
![]() |
No comments:
Post a Comment